Month: March 2022

BREAKING राज्यातील कोरोन सर्व निर्बंध एकमतानं हटवले , मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती

#BREAKING राज्यातील कोरोनचे सर्व निर्बंधएकमतानं हटवले अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाडयांनी ही माहिती दिली आहे.#Maharashra #jitendraawhad

आज रात्रीपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास महागणार , 10 ते 15 टक्क्यांनी वाढला टोल

नॅशनल हायवेवरील प्रवास गुरूवारी रात्री 12 वाजता महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल टॅक्समध्ये 10 ते 65 रुपयांपर्यंत वाढवले...

‘ अब की बार , हायड्रोजन कार ! ‘ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हायड्रोजन कारनं संसदेत !

आता इलेक्ट्रीक वाहनांच्या जोडीला ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर चालणारी कारही समोर आली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: या कारचा...

महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

कारागृहात केलेल्या कामाच्या मोबदल्यात कैद्यांनावैयक्तिक कर्ज दिलं जाणार आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्जासाठी 7 टक्केव्याज आकारणार आहे.

कोणत्याही राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी सेनेने कधीच पुढाकार घेतलेला नाही . कोकण रिफायनरीसाठी लोकांचा विरोध नसेल तर शिवसेनेचा विरोध नसणार आहे . संजय राऊत

कोणत्याही राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी सेनेने कधीच पुढाकार घेतलेला नाही. या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. कोकण रिफायनरीसाठी लोकांचा विरोध नसेल...