मी अजूनही शेती खात्याचाच मंत्री असल्यासारखे लोकांना वाटतं असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.

सध्या शेतीचे खूप प्रश्न असल्याचेही पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.