Kirit Somaiya: किरीट सोमय्या दापोलीसाठी रवाना; प्रतिकात्मक हातोडाही दाखवला, कोकणात राजकारण तापणार!

मुंबई- भाजपाचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूर गेले तिथेही राडा झाला. नंतर पुण्याला गेले तिथेही राडा झाला. त्यानंतर रायगडला गेले आणि तिथेही वाद निर्माण झाला आणि आता आज किरीट सोमय्या रत्नागिरीतल्या दापोली दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यातही वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

@kiritsomaiya @bjp4maharashtra @cmomaharashtra_ @pawarspeaks #Dapoli #Politics #MarathiNews

Leave a Reply

Your email address will not be published.