पहिल्याच दिवशी योगींचा मोठा निर्णय ! 15 कोटी जनतेला मोफत रेशन वाटणार

योगी आदित्यनाथ यांनी आज पहिली मंत्रिमंडळ बैठक आज घेतली. या बैठकीत त्यांनी मोफत रेशन देण्याची योजनेला आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा फायदा 15 कोटी जनतेला मिळणार आहे. कोरोना संकटाच्या काळात सुरु झालेली ही योजना मार्चमध्ये संपणार होती. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या निर्णयाची माहिती दिली.

#UP#CM#YogiAadityanath#FreeRation#BJP

Leave a Reply

Your email address will not be published.