‘मन उडू उडू झालं’मधील दिपू उर्फ हृता दुर्गुळेने मालिकेतून घेतला ब्रेक, समोर आले मोठे कारण

झी मराठीवर सुरू असलेली मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala) ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते आहे. या मालिकेमध्ये इंद्रा आणि दिपू यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. या मालिकेमध्ये आपल्याला दिपूच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) पाहायला मिळते आहे, तर इंद्राची भूमिका अजिंक्य राऊतने केली आहे. या मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी केले आहे. या मालिकेत देशपांडे कुटुंबामध्ये शलाका, सानिका, दीपिका या तीन मुली आहेत, तर या मालिकेत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान आता समजते आहे की हृता दुर्गुळे हिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. यामागचे कारणदेखील समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.