महाराष्ट्राला अन् मातोश्रीला बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र – नाना पटोले

तपास यंत्रणेची माहिती भाजप जवळ कशी पोहोचते. भाजपचं हे षडयंत्र आहे, मातोश्री आणि महाराष्ट्रातील सरकारला महाराष्ट्राला बदनाम केलं जातं आहे. आता लोकांना यात रुची नाही, महाराष्ट्र पुढे कसा जाईल याचा विचार भाजप ने करायला पाहिजे असे नाना पटोले म्हणाले.

@nana_patole_official @incindia #politics

Leave a Reply

Your email address will not be published.