कोणत्याही राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी सेनेने कधीच पुढाकार घेतलेला नाही . कोकण रिफायनरीसाठी लोकांचा विरोध नसेल तर शिवसेनेचा विरोध नसणार आहे . संजय राऊत

कोणत्याही राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी सेनेने कधीच पुढाकार घेतलेला नाही. या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. कोकण रिफायनरीसाठी लोकांचा विरोध नसेल तर शिवसेनेचा विरोध नसणार आहे. रिफायनरीबाबत शिवसेना लोकांसोबत असेल असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आज ते दिल्लीत बोलत होते.
#KonkanRefinery#Shivsena#SanjayRaut#marathiNews@sanjay___raut