‘ अब की बार , हायड्रोजन कार ! ‘ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हायड्रोजन कारनं संसदेत !

आता इलेक्ट्रीक वाहनांच्या जोडीला ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर चालणारी कारही समोर आली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: या कारचा वापर सुरु केला आहे.
#NitinGadkari #hydrogenuelcellcar #toyotamirai #hydrogecar

Leave a Reply

Your email address will not be published.