आज रात्रीपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास महागणार , 10 ते 15 टक्क्यांनी वाढला टोल

नॅशनल हायवेवरील प्रवास गुरूवारी रात्री 12 वाजता महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल टॅक्समध्ये 10 ते 65 रुपयांपर्यंत वाढवले आहे. छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 रुपये तर व्यावसायिक वाहनांसाठी ६५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून महामार्गावरून प्रवास करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशाला झळ बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.