महाराष्ट्रात आजपासुन काय बदलणार ?

1 एप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध मागे

जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात

गुढीपाडवा शोभायात्रा , डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती ,
रमजान उत्साहात साजरा करता
येणार

केंद्राच्या निर्णयानुसार सोशल डिस्टन्सिंग कायम असेल

मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल , मास्क लावणे ऐच्छिक

हॉटेल , उद्याने , जीम , सिनेमागृह , शैक्षणिक संस्थामधील उपस्थितीवर मर्यादा नाही

लग्न किंवा कौटुंबीक कार्यक्रम , सोहळे , अंत्ययात्रांमधील
उपस्थितींवर मर्यादा नाही

Leave a Reply

Your email address will not be published.