एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. यावरून पुन्हा एकदा राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

राज्यात एसटी कामगारांचा संप गेल्या ४ महिन्यापासून सुरूय. मात्र, शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला. एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. यावरून पुन्हा एकदा राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

सध्या ठाकरे आणि पवारांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न सुरूय . कालपर्यंत राष्ट्रवादीत आणि आज भाजपत गेलेले नेते या हल्ल्याचं समर्थन करत आहेत . त्यामुळं एसटी , कर्मचाऱ्याचं कालचं आंदोलन नव्हतं , तर तो हल्ला होता

Leave a Reply

Your email address will not be published.