हनुमान चालीसाच्या दोन ओळी म्हणता येत नाहीत ; मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे यांनी हे दंगली भडविण्याचे काम करीत आहे. समान नागरिक कायदा अपेक्षित होता. हा कायदा नेमका कशासाठी हे तरी त्यांनी वाचून घ्यावे. प्रसिद्धीसाठी पोकळ घोषणा करता.

यातून हाती काहीच लागणार नाही. तुम्ही संभाजी नगरला जा, अयोध्येला जा, श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या, चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या. हनुमान चालीसाच्या दोन ओळी तुम्हाला म्हणता येत नाही, असा खोचक टोला आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना मारला.

Leave a Reply

Your email address will not be published.