चीनमध्ये कोरोनाचा तांडव ; शांघायमध्ये कोविडच्या नवीन लाटेत प्रथमच 3 लोकांचा मृत्यू !

चीनमध्ये शांघायसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनच्या परिस्थिती आहे. एकट्या शांघायमध्ये सुमारे 25 दशलक्ष लोकांना त्यांच्या घरात कैद राहण्यास भाग पाडले आहे.

#Corona#China#covid_19#Virus

Leave a Reply

Your email address will not be published.