देशात मला कोठेही फाशी द्या, ‘द कश्मीर फाइल्स’ वरून फारुख अब्दुल्लांचा मोठा खुलासा

नवी दिल्ली – विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) जबरदस्त कमाई केली आहे. पब्लिक आणि क्रिटिक्स दोन्हीकडून या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळतो. अनेकांनी या चित्रपटात मांडलेल्या विषयाचं आणि चित्रपटाच्या मांडणीचंही कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलंच तापलं आहे. काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी दोषी ठरवलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.