हनुमान चालिसा प्रकरणात नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांचा आदेश

खबरदार, वातावरण बिघडवाल तर …

धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी याविषयी धार्मिक प्रथा परंपरा, रीतिरिवाज आणि कायदा सुव्यवस्था यांचा विचार करीत आज रात्री उशिरा आदेश काढले आहेत.

भोंगे लावण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याची तरतूद असलेला आदेश त्यांनी काढला आहे.

#Nashik#DeepakPandey#NashikPolice#Mosques#Masjid#MarathiNews

Leave a Reply

Your email address will not be published.