शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट्द्वारे राज्यातील शाळांना महाराष्ट्र सरकारने अखंड वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट्द्वारे राज्यातील शाळांना महाराष्ट्र सरकारने अखंड वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे. शाळांसाठी अनुदानित वीज देण्याच्या धोरणावरही सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळांना खंडीत वीजपुरवठ्याचा सामना करावा लागणार नाही.

#VarshaGaikwad#Electricity#PowerSupply#MarathiNews
@varshaeknathgaikwad

Leave a Reply

Your email address will not be published.