मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपकडून आजपासून पोलखोल अभियान सुरू केलं जात आहे

पोल खोल अभियानातून मुंबई महापालिकेत होत असलेला घोटाळा उघड करत आहे . गुंडप्रवृत्ती हाताशी धरुन आमचं पोल खोल आंदोलन दाबण्याचा सरकारचा प्रयत्न आहे . आरोपीला पकडलं नाही तर पोलिस स्टेशनला येऊन आंदोलन करू पोलखोल प्रकरणावरुन दरेकरांचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *