सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी 115 जणांच्या जामीनावर आज सुनावणी ; बिकट अवस्था असल्याचं जामीन अर्जात नमूद

मशिदीवरील भोंग्यांवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भोंग्यांसाठी केंद्रानं राष्ट्रीय धोरण आणावं अशी गुगली टाकत मोदी सरकारवर पलटवार केला आहे. तसंच भोंग्यांबाबत आम्हाला कुणी अक्कल शिकवू नये असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला. यावेळी संजय राऊतांनी मुस्लिम धर्मियांच्या रस्त्यावरील नमाज पठणाचा विषय दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चर्चेतून कसा सोडवला होता याची आठवण करुन दिली.

“बाळासाहेबांनी मुस्लिम धर्मियांचा रस्त्यावरील नमाज पठणाचा विषय चर्चेतून सोडवला होता. चर्चेतून प्रश्न सोडवले जातात. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन यात लक्ष घातलं होतं. ते केवळ भूमिका घेऊन थांबले नाहीत. तर तोडगाही काढला”, असं संजय राऊत म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बाळासाहेबांनी रस्त्यावरील नमाजाचा विषय कसा निकाली काढला याची माहिती राऊतांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.