रशियाला भारताकडून हवी औषधरूपी मदत निर्बंधामुळे वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाश्चात्त्य देशांनी निर्बंध लादले आहेत. निर्बंधामुळे जहाजांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण झाल्याने रशियामध्ये वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रशियाने मित्र भारताकडे मदतीचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.