अखिलेश यादव यांनी दिला लोकसभा खासदारकीचा राजीनामा

माजी मुख्यमंत्री राहिलेले अखिलेश यादव यांनी पहिल्यांदाच ही विधानसभेची निवडणूक लढवली आहे. ते आझमगढमधून लोकसभेचे खासदार होते. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता ते यूपी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद सांभाळतील अशी शक्यता आहे. त्यांनी आज मंगळवारी दुपारी लोकसभेचे स्पीकर ओम प्रकाश बिर्ला यांना आपला राजीनामा सोपवला आहे.

@socialist_akhileshyadav

Leave a Reply

Your email address will not be published.