नवाब मलिकांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला , 6 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

दाऊद मनी लाँड्रींगप्रकरणी नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपणार होती. पण, आज विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना पुन्हा ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

#DawoodMoneyLaunderingCase#NawabMalik#MarathiNews

Leave a Reply

Your email address will not be published.