राष्ट्रपती राजवट लावायची तर यूपी अन् महाराष्ट्रात एकाच वेळी लावा – संजय राऊत

शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या आणि भाजपचे शिष्टमंडळ दिल्ली येथे गेले आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला धारेवर धरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.