महाराष्ट्रासह बिगर भाजपशासित राज्यांना PM मोदींनी सुनावलं

पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करण्यावरुन महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोला लगावला आहे. त्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ऑनलाईन संवाद साधला.

केंद्र आणि राज्यांमध्ये आर्थिक निर्णयात ताळमेळ गरजेचा आहे . पेट्रोल डिझेलवरील कर केंद्राने कमी केलाय मात्र काही राज्यांनी अजूनही केला नाही . गुजरात , कर्नाटकाप्रमाणे इतर राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करावा .

Leave a Reply

Your email address will not be published.