मुंबईकरांना मोठा दिलासा, एसी लोकल रेल्वे तिकीटांच्या दरामध्ये 50 % घट

उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकर देखील हैराण आहेत. पण, एसी लोकलच्या ज्यादा दरामुळे प्रवास परवडत नाही. पण, आता मुंबईकरांना एसी लोकलच्या दराबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. तिकीटांच्या दरामध्ये ५० टक्के घट करण्याची घोषणा मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.