MAHARASHTRA

इंधनावरील कर आधी केंद्र सरकारने कमी करावा . प्रत्येक वेळी हा चेंडू राज्याकडे ढकलू नये

पेट्रोल- डिझेलवरील कर कमी करण्यावरून राज्य सरकार आणि केंद्रामध्ये कालपासून सुरू झालेले घमासान आज दुसऱ्यादिवशीही सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री अजित...

धार्मिक स्थलों, खासकर मस्जिदों से लाउडस्पीकर हटाने के लिए मैं योगी सरकार को तहे दिल से बधाई देता हूं और उनका आभारी हूं.

उत्तर प्रदेश में लाउडस्पीकर पर एक्शन के लिए राज ठाकरे ने योगी सरकार की तारीफ की है. ठाकरे ने कहा...

महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा विचार : राजेश टोपे

राज्यात सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नसली तरीगर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहेअशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

किटीट सोमय्यांना कोणतीही मोठी जखम नाही, रुग्णालयाचा अहवाल

राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर या वादात किरीट सोमय्यांनी अधिकृतरित्या उडी घेत राणांना भेटायला जाण्याचा निर्णय घेतला....

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन होणार !

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइन होण्याची शक्यता आहे.याबाबत लवकरच सूचना जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.