Month: March 2022

काँग्रेस बाप आहे, बापच राहणार; नाना पटोले यांचा सणसणीत टोला

औरंगाबाद : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये रोज कुठल्या ना कुठल्या कारणावरुन, वक्तव्यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना, टीका-टिप्पणी...

आज, उद्या भारत बंद! राज्यासह देशभरातील वीज कर्मचारीही संपावर; बँक सेवांवरही परिणामाची शक्यता

राज्यासह देशभरातील वीज कर्मचारीही संपावर ; बँक सेवांवरही परिणामाची शक्यता ; केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी कामगार संघटनांच्या महासंघाने दिली...

“सीमेवरून सैन्य हटवा, तरच पुढे चर्चा होईल”, अजित डोवालांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना स्पष्टच सांगितलं

नवी दिल्ली : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित...

पहिल्याच दिवशी योगींचा मोठा निर्णय ! 15 कोटी जनतेला मोफत रेशन वाटणार

योगी आदित्यनाथ यांनी आज पहिली मंत्रिमंडळ बैठक आज घेतली. या बैठकीत त्यांनी मोफत रेशन देण्याची योजनेला आणखी तीन महिने मुदतवाढ...

उद्धव ठाकरेंनी नाव न घेता नरेंद्र मोदींना मारले ‘हे’ 3 टोमणे

उद्धव ठाकरेंनी मारलेले टोमणे- १. उद्धव ठाकरे यांच्यावर सतत तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार अशी टीका होते. त्याचा उल्लेख करुन...

चंद्रकांत पाटील माझ्या नादाला लागू नका, सगळ्या भानगडी बाहेर काढू; सतेज पाटलांचा इशारा

कोल्हापूर : उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील यशाने भाजपाच्या नेत्यांना उन्माद आला असून त्यातूनच वाटेल ते बडबडत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...

संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर समाजात विविध स्तरावर काम करणाऱ्यांना घर देण्याची महाराष्ट्राची पद्धत आहे

कापड बाजार नावाचा भाग आहे,मी काल बोलतानाMmr रिजन मधील आमदारांना घरे देणार नाहीइतर जे ग्रामीण भागातील आमदारांना घरे देणारफुकटात घरं...