Year: 2022

अमृता फडणवीस यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एका नव्या वादाल तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे…

अमृता फडणवीस यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एका नव्या वादाल तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे...

राष्ट्रपती राजवट लावायची तर यूपी अन् महाराष्ट्रात एकाच वेळी लावा – संजय राऊत

शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या आणि भाजपचे शिष्टमंडळ दिल्ली येथे गेले आहे. यावरून शिवसेना खासदार संजय...

पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांचा खात्मा, 17 वर्षीय तरुणाचाही समावेश

पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांचाखात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्येएका 17 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. #JammuKashmir#pulwamaattack

वन समिती परिषद : शहा यांनी शिवराज सिंहांची मुक्तकंठाने केली प्रशंसा, आदिवासींना दिले जमिनीचे हक्क

भोपाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आठ तासांच्या भोपाळ दौऱ्यात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची जाहीर प्रशंसा करण्यासोबतच आदिवासी...

उन्हाळ्यात पोटात आग? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी 8 सोपे उपाय

1. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात थंड प्रकृतीच्या पदार्थांचा समावेश करावा. आहारात काकडी, ब्रोकोली या भाज्या, आवळ्याचे पदार्थ, टरबूज, खरबूज...

घरीच केली पूजा, राणा दाम्पत्याची आज माघार; मातोश्रीवर उद्या जाणार?

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त...

हिंमत असेल तर राष्ट्रपती राजवट लावा, राऊतांचं भाजपला थेट चॅलेज

नागपूर/मुंबई - खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त...