Month: March 2022

Kirit Somaiya: किरीट सोमय्या दापोलीसाठी रवाना; प्रतिकात्मक हातोडाही दाखवला, कोकणात राजकारण तापणार!

मुंबई- भाजपाचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूर गेले तिथेही राडा झाला. नंतर पुण्याला गेले तिथेही राडा झाला. त्यानंतर रायगडला गेले आणि...

IPL 2022: आजपासून ‘दस का दम’; सलामीला चेन्नई सुपरकिंग्ज- कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध भिडणार

मुंबई : क्रिकेटप्रेमींची उत्सुकता ताणून धरलेल्या आयपीएलच्या १५व्या सत्राला शनिवारपासून सुरुवात होईल. गतविजेते चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात...

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर केमिकलचा टँकर उलटल्याने मुंबई लेन पूर्ण बंद

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या खाली एक केमिकलच्या टँकर पलटी झाला आहे. या टँकरमधून मोठ्या...

शरद पवारांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

शरद पवार यांचा नातू जय पवार याचा एक व्हायरल फोटो सध्या चर्चेत आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व...

IPL 2022: Mumbai च्या Wankhede Stadium ची रेकी झाल्याची कुठलीही माहिती नाहीः मुंबई पोलीस

Wankhede Stadium Mumbai: IPL 2022 च्या हंगामाला शनिवारपासून सुरूवात होत आहे. यंदाच्या साखळी फेरीत सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि...